Posts

Showing posts from July, 2020

रक्षाबंधन व्हिडीओ

Image
              Rakshyabandan video editing                                                              या व्हिडिओ मध्ये वापरलेलं सर्व काही मटेरियल फ्री डाऊनलोड करण्यासाठी सर्वात खाली जाऊन डाऊनलोड बटण दाबून डाऊनलोड करू शकतात... या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला आज रक्षाबंधन निमित्त व्हिडिओ एडिटिंग  शिकवणार आहे तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण पाहा सर्वात पहिले kinemaster ओपन करा आणि नंतर तुम्ही 16:9 ची स्क्रीन निवडा, निवडल्यावर तुम्ही kinemaster मध्ये व्हिडिओ बनवायल  सुरुवात करा.... सरुवतीला तुम्ही Background video घ्या. Background डाऊनलोड करण्यासाठी खालील डाऊनलोड बटण वरून डाऊनलोड करू शकतात.. Fre background download 👇👇👇👇 Download PNG डाऊनलोड करण्यासाठी सर्वात खाली जाऊन डाऊनलोड करू शकता.. राखीची png घ्या, तिला मागील अनिमेशन वर ठेवा. रक्षाबंधन  फॉन्ट घ्या आणि त्याला अनिमेशन द्या. व्हिडिओ मध्ये साँग add करा,  साँग डाऊनलोड करण्यासाठी खालील डाऊनलोड बटण आसेल डाऊनलोड करा.. Free song download 👇👇👇👇 Download PNG डाऊनलोड करण्यासाठी सर्वात खाली जाऊन डाऊनलोड