Posts

Showing posts from September, 2020

टॉप १२५ श्री लिपी फॉन्ट आणि त्यांना कसे वापरावे.

Image
नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत टॉप १२५ श्री लिपी फॉन्ट ज्यांचा आपण वापर बॅनर मध्ये करू शकतो.       श्री लिपी फॉन्ट ह्यांना तुम्ही खूप साऱ्या ठिकाणी मराठीत स्टायलिश फॉन्ट मध्ये लिहलेले पहीलेलच असेल पण हे फॉण्ट नक्की कसे बनतात हे आपल्याला जाऊन घ्यायचे असेल तर पोस्ट वाचत रहा .. शिवशंभू ग्राफिक्स वेबसाइट वर तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहे टॉप १२५ श्री लिपी फॉन्ट आणि त्यांना कसे लिहावे ते. तर चला सुरू करूया..                       ⬇⬇१२५ फॉन्ट ⬇⬇                           Download   खालील स्टेप्स वापरून तुम्ही मराठी मध्ये श्री लिपीत लिहू शकतात आणि तुमचा मराठी फॉण्ट स्टायलिश दिसायला लागेल. १.सर्वात आधी प्ले स्टोअर वरून कोणतेही एक युनिकोड ऍप्लिकेशन डाऊनलोड करा. २.आम्ही इंडियन फॉन्ट कन्व्हर्ट र चा वापर करत असतो तर तुम्ही पण शक्यतोवर तेच ऍप्लिकेशन वापरावे. ३.ह्या युनिकोड ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला जे काही मराठीत लिहायचे आहे ते लिहून त्या फॉन्ट ला श्री लिपी त कन्व्हर्ट करू शकतात ते त्या साठी श्री लिपी हे ऑप्शन तुम्ही निवडा. ४. श्री लिपी हे ऑप्शन निवडून तुम्हाला हवे असलेले वाक्