टॉप १२५ श्री लिपी फॉन्ट आणि त्यांना कसे वापरावे.

नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत टॉप १२५ श्री लिपी फॉन्ट ज्यांचा आपण वापर बॅनर मध्ये करू शकतो.
      श्री लिपी फॉन्ट ह्यांना तुम्ही खूप साऱ्या ठिकाणी मराठीत स्टायलिश फॉन्ट मध्ये लिहलेले पहीलेलच असेल पण हे फॉण्ट नक्की कसे बनतात हे आपल्याला जाऊन घ्यायचे असेल तर पोस्ट वाचत रहा .. शिवशंभू ग्राफिक्स वेबसाइट वर तुमचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहे टॉप १२५ श्री लिपी फॉन्ट आणि त्यांना कसे लिहावे ते.
तर चला सुरू करूया..

                      ⬇⬇१२५ फॉन्ट ⬇⬇
                          Download 


खालील स्टेप्स वापरून तुम्ही मराठी मध्ये श्री लिपीत लिहू शकतात आणि तुमचा मराठी फॉण्ट स्टायलिश दिसायला लागेल.
१.सर्वात आधी प्ले स्टोअर वरून कोणतेही एक युनिकोड ऍप्लिकेशन डाऊनलोड करा.
२.आम्ही इंडियन फॉन्ट कन्व्हर्ट र चा वापर करत असतो तर तुम्ही पण शक्यतोवर तेच ऍप्लिकेशन वापरावे.
३.ह्या युनिकोड ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला जे काही मराठीत लिहायचे आहे ते लिहून त्या फॉन्ट ला श्री लिपी त कन्व्हर्ट करू शकतात ते त्या साठी श्री लिपी हे ऑप्शन तुम्ही निवडा.
४. श्री लिपी हे ऑप्शन निवडून तुम्हाला हवे असलेले वाक्य मराठीत लिहा आणि श्री लिपी त ते जसे कन्व्हर्ट झाले ते कॉपी करून घ्या.
५. त्यानंतर पिक्सलॅब हे ऍप्लिकेशन प्ले स्टोअर वरून मोफत इंस्टॉल करून घ्या आणि ओपन करून घ्या.
६. त्यांनतर फॉन्ट मध्ये जाऊन माय फॉन्ट ह्या ऑप्शन मध्ये तुम्हाला फॉन्ट समाविष्ट करायचे एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
७.तुमचा मोबाईल मध्ये आम्ही दिलेले श्री लिपी फॉन्ट च फोल्डर जिथे असेल त्यातून सगळे फॉन्ट पिक्सलॅब मध्ये समाविष्ट करा आणि जो युनिकोड तुम्ही कॉपी केला होता तो युनिकोड पिक्सलॅब मध्ये पेस्ट करून फॉन्ट मधून श्री लिपी फॉन्ट त्यावर लागू करा.
८.तुम्हाला तुमचे वाक्य श्री लिपी फॉन्ट मध्ये प्रस्थापित झालेले दिसेल.
श्री फॉन्ट तुम्ही तुमचा बॅनर एडिटिंग मध्ये वापरू शकतात श्री फॉन्ट तुमचा बॅनर ला आकर्षक दिसते आणि तुमचा व्हिडिओ बॅनर मध्ये पण अनिमेशन टाकून तुम्ही श्री लिपी फॉन्ट वापरू शकतात.

नोट:- युनिकोड अँप मध्ये श्री लिपी हेच ऑप्शन निवडा नहीं तर पिक्सलॅब मध्ये तुम्हाला स्टायलिश मराठी फॉण्ट मध्ये लीहता येणार नाही.

आमचा ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत नवनवीन बॅनर एडिटिंग आणि व्हिडिओ बॅनर एडिटिंग ऑनलाइन शिकण्यासाठी आमचा युट्यूब चॅनल ला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद.


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Kinemaster new update, how to use a Kinemaster app,

New HD Banner Background 2020